
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – संत सावता महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथे श्री विशाल गणेश मंदिर व सावता महाराज उत्सव समिती यांच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली होती .यावेळी पुजारी संगमनाथ महाराज, आमदार संग्राम जगताप, देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, उत्सव समितीचे छबूनाना जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेविका मंगल लोखंडे, दत्ता जाधव, धनंजय जाधव, परेश लोखण्डे, पंडितराव खरपुडे, अशोकराव कानडे, गजानन ससाणे, पांडुरंग नन्नवरे, ञानेश्वर रासकर ,संजय चाफे, प्रा माणिकराव विधाते, नितीन पुंड, अशोकराव गोरे, विष्णुपंत म्हस्के, अभिजित खोस, ताठे, चंद्रकांत ताठे, बजरंग भुतारे, सतीश डागवाले, विश्वनाथ राऊत ,सुभाष राऊत आदी श्री कपिलेश्वर भजनी मंडळ,सावता माळी भजनी मंडळ सहभागी झाले होते.


