श्री क्षेत्र बेलेश्वर देवस्थान येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : महाशिवरात्र निमित्त भिंगार रोडवरील श्री क्षेत्र बेलेश्वर देवस्थान येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तसेच येथे फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती .



