शिर्डीत क्रांती युवक मंडळाने शिस्तबद्ध पद्धतीने दहीहंडी फोडली

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी
क्रांती युवक मंडळ व सन्मित्र मंडळाच्या सर्व गोविंदा पथकाने सालाबाद प्रमाणे सर्वात उंच दहीहंडी फोडण्याचा मान कायम राखला आहे.


विशेष म्हणजे या गोविंदा पथकाने सर्व नियमांचे पालन केले व शिर्डीतील सर्व नागरिक व माता भगिनी बाल गोपाळांना उत्सवात सहभागी करून घेतले.
त्यामुळे क्रांती युवक मंडळ व सन्मित्रच्या गोविंदांचे सर्व शिर्डीकर कौतुक करत आहे.
शिर्डीतील सर्व ग्रामस्थ विशेष करून महिला वर्गाचा सहभाग उल्लेखनीय होता. सर्व पत्रकार मित्र, शिर्डी पोलीस स्टेशन, शिर्डी नगरपंचायत व साईबाबा संस्थानाने विशेषतः क्रांती युवक मंडळाचे अध्यक्ष सचिन तांबे पा. यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्त्याचे आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!