
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- भिंगार येथे तिस-या श्रावणी सोमवारी (दि.१५) बेलेश्र्वर देवस्थान ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दादू चक्रवर्ती यांच्या प्रमुख पुढाकाराने चक्रवर्ती कुटुंबियांच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.

यावेळी दादू चक्रवर्ती यांच्यासह सारिका चक्रवर्ती, रमा चक्रवर्ती, सविता चक्रवर्ती, प्रिया देठे, मोनिका अमोलिक, मयुरी चक्रवर्ती, आराध्या चक्रवर्ती, आराध्या फिरोदिया, दादू चक्रवर्ती अनुप चक्रवर्ती, कुणाल चक्रवर्ती, विश्वराज चक्रवर्ती या चक्रवर्ती कुटुंब सदस्यासह गीता भोसले, सीता गायकवाड, प्रशांत गायकवाड, प्रशांत भोसले, नितीन घाटे, इरफान शेख, लखन भिंगारदिवे आदिंसह कार्यकर्त्यांनी भाविकांना प्रसाद वाटप केला.


