भाजपा ४ राज्यात विजयी : भिंगार भाजपातर्फे मोठा जल्लोष


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ
अहमदनगर-
भाजपाने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात विजय मिळवल्याबद्दल भिंगार शहरातून मिरवणूक काढून भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून मोठा जल्लोष साजरा केला. दरम्यान  यावेळी भिंगार भाजपाचे शहराध्यक्ष शिवाजीराव दहीहांडे यांच्या नेतृत्वाखाली मोठी अतिषबाजी करण्यात आली.

या आनंदोत्सवात भिंगार महिला आघाडीच्या ज्योत्स्ना मुंगी, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या शुभांगी साठे,  गणेश साठे,  बहीरट मेजर, कैलास गव्हाणे, सदाशिव नागपुरे,  अंबादास गडसिंग, तुषार दहिहांडे, अभिजीत दहिहांडे, विठ्ठल दळवी, संतोष बेरड, अनिल राहिंज, दत्ता जाधव, चंदुलाल बोंद्रे, अभिजीत दहीहांडे,  सोनू आंग्रे, संदीप चंवडके, रोहित धाडगे, बबन वैरागर, अशोक गिते, तुषार दहिहांडे, संतोष हजारे, दिनेश शेरकर,  रुपेश साळवे,  महेंद्र जाधव, सचिन फिरोदिया, आनंद बोथरा, सुरेश तनपुरे, दामूशेठ माखिजा, राजू दहीहांडे, योगेश दळवी आदींसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!