निघोज येथे रविवारी स्नेहल कार वाॅश सेंटरचा शुभारंभ

निघोज येथे रविवारी स्नेहल कार वाॅश सेंटरचा शुभारंभ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : राहाता तालुक्यातील निघोज येथे नव्याने स्नेहल कार वाॅश सेंटर सुरु करण्यात येत आहे. या कार वाॅश सेंटरचा शुभारंभ रविवारी (दि.११ ऑगस्ट २०२४) दुपारी १२ वाजता ‌होत आहे. या कार्यक्रमास परिसरातील ज्येष्ठ मान्यवरांनी, मित्र परिवाराने उपस्थित राहावेत, असे आवाहन स्नेहल कार वाॅश सेंटरचे संचालक शामराव जीवन जगताप, रोहन शामराव जगताप यांनी केले आहे.


नगर – मनमाड महामार्गावर शिर्डीनजिक निघोज येथे जगताप वस्ती, जिओ पेट्रोल पंपासमोर नव्याने स्नेहल कार वाॅश सेंटर सुरु करण्यात येत आहे. या ठिकाणी टु व्हीलर, फोर व्हीलर वाहनांची स्वच्छ पाण्याने धुऊन देण्याची योग्य दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वाॅश सेंटरचा निघोज, निमगाव, सावळीविहीर येथील वाहन मालक, चालकांनी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती स्नेहल कार वाॅश सेंटरचे संचालक शामराव जीवन जगताप, रोहन शामराव जगताप यांनी सांगितली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!