खाऊसाठी साठवलेले पैसे मुलांनी दिले मुंडे कोविड केअर सेंटरला मदत


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

पाथर्डी- लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड केअर सेंटर अतिथी मंगल कार्यालय पाथर्डी येथे नगरसेवक पै.संजय भागवत यांचे पुतने शाम भागवत यांच्या कन्या गिरीजा, तन्वी, शैलजा व स्वराज ज्ञानेश्वर टेके यांनी खाऊसाठी साठवलेले ३ हजार ७८६ रु. कोविड सेंटर ला देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे 2 टाईम चहा, सकाळी नाष्टा 2 वेळेस चे जेवण देण्यात आले.
यावेळी डॉ.उद्धव पातकळ, पत्रकार नितीन गटाणी, किरण पुरी, युवतेज भागवत, दीपक टेके, गोपाल भागवत, राकेश लड्डा, बाबा लगड उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!