एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन : – जिल्हाधिकारी डॉ. भोसले

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ

अहमदनगर – जिल्ह्यात जलशक्ती अभियानाची सुरूवात. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन. या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद सादर केला जाईल. पाण्याचा सुयोग्य व विवेकी वापर करण्याची शपथ घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!