अहमदनगर भाजपा जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी रशीदभाई तांबोळी यांची निवड

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-
नुकतीच अहमदनगर भाजपा जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी रशीदभाई तांबोळी यांची निवड अहमदनगर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे पा. यांनी केली आहे. तसे नियुक्तीचे पञ श्री मुंडे यांनी तांबोळी यांना दिले आहे. या निवडीबद्दल भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांनी तांबोळी यांचा सत्कार केला आहे.

अहमदनगर भाजपा जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी रशीदभाई तांबोळी यांची निवड झाल्याबद्दल माजीमंञी प्रा.राम शिंदे, शिवाजी कर्डीले, आमदार मोनिकाताई राजळे, राधाकृष्ण विखे पाटील, खा.सुजय विखे पा., भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, पाथर्डी नगराध्यक्ष गर्जे पा., माजीनगराध्यक्ष अभय आव्हाड, नगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष धनंजय बडे पा., संजय कराड,महादेव बडुळे यांच्या जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील व भाजपाच्या मान्यवरांनी अभिनंदन करीत, श्री तांबोळी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
👉संकलन : नामदेव बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!